बोलीभाषेतल्या छोट्या तपशिलावरून मनुष्य कोणत्या भागांतला हें ओळखणें अफलातूनच. कट वडा अजून मिळतो का हो?

त्याच्या तळमजल्यावरच देशी (का होईना) दारूचे दुकान होते त्यामुळे मलाही पसंत पडला.

रसीसे बांधो इस्को

कुळबुडवेपणा,

वगैरे नेहमीप्रमाणें मस्त खमंग आणि चुरचुरीत.

सुधीर कांदळकर.