रंगतदार कथा. मस्त ओघवतें वर्णन. नैसर्गिक शैली, कुठेंही कृत्रिमता जाणवली नाहीं. कथा बक्षीसपात्र झाली हें योग्यच झालें.

सुधीर कांदळकर.