तु जिथे श्रमतेस माझा
हाथ तिथे तुझ्या हाती
डळमळतो विश्वास जेंह्ना
श्वास माझा तुझा साथी
माहित नव्हता रस्ता कोणता
कोण होता तिथे राही
येक झाली भेट तुझी
पावसाला रुतू नाही