पृथ्वीवरील वाढणारी लोकसंख्या आणि अन्य प्राणिमात्राची, वनस्पतीची होणारी घट. याचा एकमेकांशी संबध आहे. म्हणजे पुर्वी जंगले, वनस्पती, प्राणी यांची संख्या जास्त होती, तेव्हा मनुष्यप्राण्यांची संख्या कमी. आणि आता याच्या अगदी उलट. (संदर्भ लक्षात आला असेल अशी अपेक्षा.)