सजलेली मोहमयी गझल.

धुक्याचा राग, तमाचा रंग, थंड शब्दासारखा अबोला, मौनांत नको तो अर्थ मिसळणें, या कल्पना जबरदस्तच.

सुधीर कांदळकर.