माझ्याही उरांत खजीर घुसला. बिलोर स्वप्न आणि

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

हें तर अप्रतिमच.

सुधीर कांदळकर.