काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:


हे गाणं कधिही ऐका.. माझं खुप आवडतं गाणं आहे हे. कधिही लावलं तरिही आपले ते “फुर्सत के” दिन आठवतात. ’मी’च नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक माणुस स्वतःला या गाण्याशी कोरिलेट करतो.. मला तर सारखं वाटंत असतं की ’ते’ दिवस  … कुठे गेले ? अजुनही ५ डेज अ विक आहे. पण बहुतेक शनिवारी किंवा रविवारी कांहीतरी काम निघतंच- आणि ते पण न टाळता येण्यासारखं..! 

कधी प्लान करावा की अगदी कांहीही न करता बसुन रहावं, त्या कंटाळा ब्लॉग वरच्या कुत्र्या सारखं.. एक लेख होता त्या ब्लॉग वर.. माणुस बसलाय , हातात सिगारेट आहे पण ओढत नाही, डोळॆ उघडे आहे पण पहात नाही ...
पुढे वाचा. : दिल ढुंढता है..