मुक्तांगण येथे हे वाचायला मिळाले:

continued..........

ट्रिंग ट्रिंग................

दचकून भानावर येताना, सायकलच्या दोन्ही बाजूंना झोळासारख्या प्लास्टीक बॅगा लावून, एका बाजूने शरीराचा हेल काढून पॅडल मारत जाणारा पाववाला माझ्या हलण्याची वाट बघत गेटपाशीच रेंगाळलेला दिसतो.....भानावर येण्याची माझी लक्षणं दिसत नाहीत बघितल्यावर त्याची व्यावसायिक बेल वाजते. आत जाता जाता एकमेकांवर तोल सांभाळत उभी केलेली अंडी, बेकरीतून नुकत्याच आणलेल्या पावांचा यीस्टाळ वास घमघमत बाजूने जातो.
घडयाळ चाचपल्यावर ओळखीची वेळ पाहून काटे सरकल्यासारखे वाटतात.

मंदावत जाणा-या प्रकाशाची ...
पुढे वाचा. : ..........ट्रिंग ट्रिंग................दचकून