SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
संघ परिवार हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पू. गुरुजींचा आदर्श डोळयासमोर ठेवून कृती करेल तो सुदिन !
संतांचे चरित्र संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असते. काही विशेष रचनात्मक कार्य करण्यार्या व्यक्तीमत्वामुळे सामान्य मनुष्याला केवळ जीवनमूल्यांसंबंधीच प्रेरणा मिळते असे नाही, तर समाजहितासाठी प्रत्यक्ष काही करण्याची संधीही प्राप्त होते. आधुनिक भारतात हिंदूंचे संघटन व राष्ट्रकार्य यांसाठी अतुलनीय योगदान देणारे असेच एक महात्मा होते पू. गोळवलकर गुरुजी. आज ५ जून या दिवशी असलेल्या पू. गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या ...
पुढे वाचा. : पू. गोळवलकर गुरुजी यांचे जीवनचरित्र