साहित्य दरबार येथे हे वाचायला मिळाले:
-----------------------------------------------------------------------------
पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या ...
पुढे वाचा. : पुरस्कार