"केस मोकळे तू सोडावे
आणि आभाळ भरून यावे
खळ खळाटी हास्याने तुझ्या
काळ्या मेघावर त्या लकलकावे"                .... छान !