... सर्व द्विपदींची संगत लावू शकलो नाही. एकूणच रचनेचा आवाका बराच मोठा आहे असं प्रथम भागाच्या वाचनात जाणवलं.
खूपश्या कल्पना आणि मांडणी विलक्षण चमकदार, पुढील पुष्पाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे - अभिनंदन व शुभेच्छा !