"नसतो कधी दुरावा तरी रुसवा सोबतिचा
पडतो पाऊस तुझकडे मज गंध ओळखीचा
...
तु जिथे श्रमतेस माझा
हाथ तिथे तुझ्या हाती
डळमळतो विश्वास जेंह्ना
श्वास माझा तुझा साथी" ..... छान, आवडलं !