ZULA येथे हे वाचायला मिळाले:

...एक नवी संस्कृती निवडणुकीच्या माहोलात जोर धरते आहे.
निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला आहे... गावोगावी नवे नेते उदयाला येत आहेत.
नेता, आमदार, खासदार जणू आपल्या खिशात आहेत, अशा थाटात हे नवे नेते वागतात आणि गावातल्या प्रचाराची, खर्चाची आणि गाड्याघोड्यांची, झेंडे-टोप्यांची सगळी व्यवस्था आपोआपच त्यांच्याकडे येते.
प्रचारासाठी गावात आलेला उमेदवार, सोबतचा नेता, पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी जवळीक साधत गावावर इम्प्रेशन मारणारी ही संस्कृती नेत्याला आणि उमेदवाराला टाळताच येत नाही.
`सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशा अवघड स्थितीत ...
पुढे वाचा. : `भाऊसंस्कृती'!