सण, धार्मिक उत्सव व व्रते म्हणजे,हिंदु धर्माने ईश्वरप्राप्तीसाठी दिलेली अनमोल पर्वणी ! येथे हे वाचायला मिळाले:


उद्देश
सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या काताची सुरुवात केली.

सावित्रीचे महत्त्व
भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.

व्रताची देवता
या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून, सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म या उपांग (गौण) देवता ...
पुढे वाचा. : वटपौर्णिमा या व्रताचा उद्देश, वटवृक्षाचे महत्त्व, तसेच व्रत करण्याची पद्धत