Mazya Kavita येथे हे वाचायला मिळाले:

एकदिवस शामा बुडा मुम्बईला गेला
थाटमाट पाहुन इथला चक्राऊन गेला
जशी गाडी थाबली तशी त्याची सुटका झाली
म्हणे चला आता एकदाची ही मुम्बई आली...

बापरे बाप म्हणे शामा बुडा बिल्डिंगा पाहुन
पडुन जायची टोपी त्याची पुन्हा वाकुन ...
पुढे वाचा. : गावठी मिठ्ठु...!!