श्रीमद्भगवद्गीता - समजेल अशा साध्या मराठीत येथे हे वाचायला मिळाले:
इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय
अर्जुन म्हणाला,
पूर्ण कर्मसन्यास आणखी फलत्यागामधला
दोन्हिमधला फरक सांग तू, केषिनिषूदन, मला १
श्री भगवान म्हणाले,
ज्ञानी म्हणती पूर्ण कर्म सोडणे असे संन्यास
फलेच्छेविना कर्मे करणे त्याग हि संज्ञा त्यास २
दोषास्पद कर्मे टाळावी म्हणती काही ज्ञानी
यज्ञ, दान, तप कदापी न टाळावे म्हणती कोणी ३
त्यागामधले तत्व काय ते कथितो मी तुजला
तीन प्रकारे त्याग वर्णिला जातो, ...
पुढे वाचा. : अठरावा अध्याय