kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
ओबामांच्या खांद्यावर.. कुणाचे ओझे?
बराक ओबामांनी इतिहासाच्या गुहेत प्रवेश केला आहे। यापूर्वी कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने असे धाडस केलेले नाही. हे केवळ धाडस नाही. तो विलक्षण धोकाही आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा इतिहास वेगळ्याच आवर्तनात गेला होता. ते आवर्तन अण्वस्त्र-क्षेपणास्त्रांचे होते. हिरोशिमा- नागासाकीच्या आण्विक हाहाकारानंतर चारच वर्षांनी, १९४९ साली, कम्युनिस्ट रशियाने अणुस्फोट चाचणी घडवून आणली। त्यानंतर शीतयुद्धाने अवघ्या जगाला वेढले. दुसऱ्या महायुद्धाने इतिहासाबरोबरच भूगोलही बदलला होता. शीतयुद्धाचा मुख्य हेतू होता, तो ...
पुढे वाचा. : ओबामांच्या खांद्यावर.. कुणाचे ओझे?