प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:
fabulous las vegas
बायको जेव्हा डिसेंबर’०८ मध्ये यू. एस. ए. ला आली होती, तेव्हा आम्ही कॅलिफोर्निया चा बराच भाग पिंजून काढला होता. Las Vegas ला सुद्धा जाऊन आलो होतो. पण Las Vegas अशी जादुई दुनिया आहे की तुम्हाला पुन्हा-पुन्हा जावेसे वाटते.
२५ मे ला मेमोरियल डे ची सुट्टी होतीच, लॉग वीकएंड असल्यामुळे कुठेतरी भटकायला जायचेच होते आणि शिवाय माझ्या नवीन रूममेट्स, अमित आणि थीरू अण्णा ला Las Vegas बघायचं हौस होती. थीरू अण्णा ची वेगळीच गंमत आहे. ‘थीरू हे त्याच्या नावाचे शॉर्ट च्याही शॉर्ट नाव आहे. त्याचे खरे नाव ...
पुढे वाचा. : ..भाग् – १