असे या कवितेचे वर्गीकरण का केले आहे? हल्ली बरेच कवी हे वर्गीकरण वापरतात असे लक्षात आले म्हणून विचारावे वाटले.