माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. ही सुविधा ओ. ऑ. च्या आधीच्या आवृत्तीत अंतर्भूत करता येते काय? माझ्याकडे जुना ओ. ऑ. आहे. पुन्हा ३०० मेबा चा इन्स्टॉलर उतरून घेणे नकोसे वाटते.