अल्पसंख्याकमध्ये फक्त 'स'वर अनुस्वार आह, 'ख्या'वर नाही. प्रत्ययापूर्वीचे अनेकवचनी सामान्य रूप करताना मात्र 'का'वर अनुस्वार येणार. उदा. महाराष्ट्रातून मराठी अल्पसंख्याकांना परागंदा व्हावे लागणार!

शुद्धिचिकित्सक कसा वापरतात?