मन्जुशा - हे हरभरे ओले (सोलाणे) आहेत, भिजवलेले हरभरे नव्हे. यांना शिजायला फार वेळ लागत नाही. आणि थोडेसे कच्चे राहिले तरी चालतात.
मैफल - या भाजीला दुसरे नाव असले तर माहीत नाही. पुण्याला तरी 'चवळईचा पाला' या नावाने भाजीवाले ओळखतात.