विशेषतः हाडं. नखं, मिशा लंडन, पॅरीसच्या फॅशनच्या दुकानात.
त्यानंतर साधारण सव्वा महिन्यानंतर अगम्य, नॉर्डिक भाषेत आपल्या संस्थेचं नाव मिरवणारी एक परदेशी सलोन कार पेठ्यांच्या ऑफिससमोर येऊन थांबली. संपूर्ण यशस्वी आणि आयुष्यातला बराच भाग नॉर्डिक देशांमधल्या एवंगुणविशिष्ट ग्रँटांवर पोसली गेलेली एक समाजसेविका त्यातून खाली उतरली. जुजबी बोलून, एक अर्ज पेठ्यांच्या टेबलावर ठेवून खास ग्रँटाडं स्मितहास्य मिरवत ती निघूनही गेली.
व्वा ! जबरदस्त ! कथेची मांडणी, जोडणी, सगळंच उत्तम !
पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा !