इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही इंटरनेट सॉफ्ट्वेअर कंप्यूटर प्रोग्रॅमिंग लॉजिक प्रोजेक्टस् स्पार्क इन्स्टिट्यूट कोर्स डिझाईन्स हेलिकॉप्टर हेलिपॅड टायपिंग डॉक्यूमेंटस् ईमेल बॅंक लोगो ... इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नसता. ते बदल आता केलेले आहेत.
कृपया सहकार्य करावे.