
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे.
ह्याबद्दल अधिक माहिती - दुवा क्र. १
सदस्यत्व घेण्याकरता - दुवा क्र. २
प्रवेश - दुवा क्र. ३
नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - दुवा क्र. ४
संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे. ह्यात काही अडचणी, गैरसोई असल्यास तसेच तुमच्या काही कल्पना, सुचवण्या असल्यास josh9383 [at] gmail [dot] com ह्या इ-मेल पत्त्यावर कळवाव्यात.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे.