जपलेत घाव इतके - जणू मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...
व्वा! सुन्दर!
खंजीराचे कडवे नीट लक्षात आले नाही. समजते आहे. पण पहिल्या दोन ओळी आणि तिसरी ओळ यांचा संबंध कसा? खंजीर ही उपमा असेल तर कशी घ्यावी?