माझ्यामते, कवी कितीही श्रेष्ठ आला तरीही मुक्तछंद ही कविता नाहीच.

विंदा, कुसुमाग्रज.. ऐकता आहात ना?

मुक्तछंद - गद्य वा पद्याचे कोणतेही व्याकरणाचे नियम न पाळता मनातील विचार व्यक्त करणे. मुक्तछंदही गाता येतो हे सिद्ध करणारी एक सी डी माझ्याकडे आहे, मात्र त्यात गायकाची त्रेधातिरपीट उडालेली स्पष्ट कळत आहे

अरेरे,गुलजारजी,आशाताई .. 'मेरा कुछ सामाँ खो गया है....सारखी मुक्तछंद रचना लिहीणे व गाणे व्यर्थ गेले.