माझ्यामते, कवी कितीही श्रेष्ठ आला तरीही मुक्तछंद ही कविता नाहीच.
ह्याबाबत भूषण ह्यांच्याशी सहमत
मुक्तछंदाला फारतर काव्य किंवा काव्यमय विचार/भावना म्हणावे पण कविता म्हणू नये असे माझेही मत आहे.