एकाद्या ब्राह्मण जातीतील माणसाला दादोजी कोंडदेवांचे किंवा रामदास स्वामींचे इतिहासातील महत्त्व कमी केल्याचे जसे दुःख होऊ शकेल

मला नाही वाटत कुणाला दुःख होईल. इतिहास लिहून झालेले आहेत, त्यांत बदल करायला नवीन ऐतिहासिक दस्त‌ऐवज लागतात. ते कुठून आणणार?  आणि खरोखरच असे कागदपत्र मिळाले तर इतिहास बदलावा लागेल.  आणि हा बदलेला इतिहास समाजातील  बुद्धिवादी व सत्यनिष्ठ लोक कर्तव्यबुद्धीने स्वीकारतील.