॥ स्वत: ॥ येथे हे वाचायला मिळाले:
नुकताच मी ’निशाणी डावा अंगठा’ हा चित्रपट पाहिला...सुंदर चित्रपट आहे! बरेच दिवसांनी एक चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट पाहिल्याचे समधान मिळाले. (याआधी डोंबिवली फास्ट आणि वळू हे चित्रपट मला आवडले होते....आणि चेकमेट हा आणखी एक वेगळा मराठी चित्रपट आठवतोय. तसे मधले काही चर्चित चित्रपट ...
पुढे वाचा. : निशाणी डावा अंगठा