mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:
हत्येची अफवा; पोलिसांकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्यावर कराची येथे बुलूची मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याच्या पसरलेल्या अफवेने आज एकच खळबळ उडाली होती. त्याचा मोठा भाऊ दाऊदचा कराची आणि दुबईतील रिअल इस्टेटचा धंदा, हवालामार्गे होणारी पैशांची उलाढाल आणि अमली पदार्थांचा व्यापार सांभाळणाऱ्या अनिसनेच एका वृत्तवाहिनीला स्वतः दूरध्वनी करून आपल्यावरील हल्ला ही अफवा असल्याचे सांगितले. या हल्ल्यासंबंधी मुंबई पोलिसांनी सायंकाळी ...
पुढे वाचा. : दाऊदचा भाऊ अनिस म्हणतो, मी जिवंत आहे!