mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:
छायाचित्रेही घेणार; पोलिसांची अभिनव योजना
सायबर गुन्हेगारीसाठी सायबर कॅफेंचा वापर होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आता एक अभिनव योजना हाती घेतली आहे. शहरातील सर्व सायबर कॅफेंमध्ये ग्राहकांच्या हाताचे ठसे घेणारे उपकरण बसविण्याची तसेच वेबकॅमवरून त्यांची छायाचित्रे काढण्याची सक्ती करण्याचा विचार मुंबई ...
पुढे वाचा. : सायबर कॅफेमध्ये घेणार ग्राहकांच्या हाताचे ठसे!