mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:

निंबाळकर हत्या प्रकरण : १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी


पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून सीबीआयने शनिवारी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक केली. त्यांना आज पनवेल न्यायालयात हजर केले असता १४ जूनपर्यंत त्यांना सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कडेकोट पोलिस बंदोबस्तात आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास डॉ. पाटील यांना पनवेल न्यायालयात आणण्यात आले. पनवेल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. डॉ. पाटील यांच्या वतीने ऍड. सुभाष झा व ऍड. ...
पुढे वाचा. : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक...!