मजेदार लेख. मात्र अनुक्रमणितेले शीर्षक वाचून हसावे की रडावे तेच कळले नाही. या लेखाच्या संदर्भात 'बाहेर पडणारी मते' या शब्दगठ्ठ्याला काय अर्थ आहे?