चवळई ही हिरवा  माठ या पालेभाजीप्रमाणेच दिसते. कांदा व ही चवळई परतून छान लागते भाजी. चवळी हे एक प्रकारचे  कडधान्य पण आहे.