शुद्ध मराठी,
आपले म्हणणे जरी योग्य असले तरी दस्त ऐवजांविनाच 'अफजलखानाचा कोथळा' रद्द झाला होता. तो तसा बदलताना 'बुद्धिवादी व सत्यनिष्ट' लोकांना 'कर्तव्यबुद्धी' नव्हती काय?
काय होईल/ काय व्हायला हवे या पेक्षा काय होत आहे अन काय झाले आहे त्यावर चर्चा व्हावी असे माझे मत आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आह.
यात आपल्याबद्दल काहीही राग मात्र माझ्या मनात नाही. फक्त रोखठोक लिहुयात अशी विनंती!