"आपल्याकडे जेव्हा ( साधारणपणे ) रामदास स्वामी मनाचे श्लोक लिहीत
बलोपासनेचा प्रचार करण्यासाठी सर्वत्र विहार करत होते तेव्हा परदेशात
मार्कोनी रेडिऑचा शोध लावत होता."
विकिपिडियानुसार समर्थांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, शके १५३० रोजी झाला, म्हणजेच साधारण इ. स. १६०८ साली. त्यांचा मृत्यू १६८१ किंवा १६८२ साली झाला. मार्कोनीचा जन्म २५ एप्रिल १८७४ चा व मृत्यू २० जुलै १९३७चा. तेव्हा "साधारणपणे"च काय, असाधारणपणेही तुम्ही जे म्हणत आहात ते घडले असणे अवघड दिसते.