तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रतिसाद लिहिताना वरच्या बाजूला सर्वात उजवीकडे "गमभ" ची कळ आहे. त्यावर टिचकी मारली की नवीन खिडकी उघडेल व शुद्धिचिकित्सक सुरू होईल.

शुद्धिचिकित्सकामध्ये "अल्पसंख्याक" असा पर्याय येतो. धन्यवाद.