पहिल्या फटक्यात पहिल्यांदाच सगळे शब्द बरोबर सुचले , पण तरी अगदीच काही हातचा मळ नव्हता बरे ! चाल ढकली त काही शब्द लगोलग सोपे मारले ! बाकीचे  मनाच्या माळ्यावर , गोदावरीच्या पाण्यात ढवळून काढताना गवळणीचे हाल पण कळले की हो !!!