कल्पना छान आहेत काही ह्यातल्या..! अजून सफाईदारपणाने लिहिता येऊ शकेल तुम्हाला..
(एकूण खूप 'विरक्त, उदास' वाटली कविता. ही कविता लिहिण्याआधी दासबोधातला 'जन्मदुःखनिरूपण' समास वगैरे वाचला होतात की काय? )