आपल्याकडे इतिहास कोणी लिहितच नाही. इतिहास भूतकाळातील माणसांचा लिहितात व त्यांचे गुण दोष यांची त्यात छाननी करावी अशी अपेक्षा असते.
आपल्याकडे लिहिल्या जातात फक्त बखरी, ज्यात त्या माणसाचे फक्त गुणवर्णनच असते. अजूनही ग्रांट डफ याचाच मराठ्यांचा इतिहास सर्वात निष्पक्षपणे लिहिलेला वाटतो.