नमस्कार,लोगो नावाने गूगल केल्यावर अनेक दुवे मिळतात. पण सुरुवात कशी करायची हे हवे असल्यास, श्री. अभय जोशी ह्यांना आपण संपर्क साधू शकता स्पार्कच्या वेबसाईटवर त्यांचा मोबाईल नंबर आहे.सविनय,अजय