पण सर्वात बेस्ट "पुष्करिणीच"अगदी. परवाच खाऊन आलो. पुष्करिणीच्या भेळीत भडंगाचे मुरमुरे असतात. इथे भेळ बनवताना खूप चिवडत, मिसळत बसत नाहीत. गोड पाणी खूप घट्ट नसते. कोथिंबीरही चांगलीच भुरभुरलेली असते. अगदी दोनदा खाल्ली तरी त्रास होत नाही. आज पुन्हा खावीशी वाटते आहे.