मार्कोनीबाबतची चूक मान्य आहे.

लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.

प्रस्तावावर आपले मत ऐकायला आवडेल.

( तसेच, रामदासांच्या काळात कोणता संशोधक होता हे सांगीतलेत तर त्याची तुलना करून मला प्रस्ताव आणखीन ठसवता येईल असे वाटते. )