ह्या सगळ्या इतिहासात महाजालावरील मराठीचा इतिहास नसून महाजालावरील लेखकांचा आणि महाजालावरील संकेतस्थळांचा इतिहास चालू आहे  (तसे असले तर हरकत नाही पण निदान लेखाचे नाव तरी फसवे ठेवू नये  )

कोण लिहितं आणि कुठे लिहितं ह्यापेक्षा काय लिहिले जाते आणि कसे लिहिले जाते त्यावर जास्त चर्चा झाली तर बरे वाटेल.