इतिहास भूतकाळातील माणसांचा लिहितात व त्यांचे गुण दोष यांची त्यात छाननी करावी अशी अपेक्षा असते.
या निकषाप्रमाणे, तूर्तास याच संकेतस्थळावर क्रमशः प्रसिद्ध होत असलेला 'महाजालावरील मराठीचा इतिहास' खूपच प्रीमच्युअर (मराठी?) आहे असे समजावे काय?