'महाजालावरील मराठीचा इतिहास' खूपच प्रीमच्युअर (मराठी? ) आहे असे समजावे काय?

प्रीमच्युअर (मराठी? )कोवळा इतिहास आहे.

ह्या न्यायाने काल मी आणि माझ्या मित्रांनी काल एकत्र जमून काय काय जोक मारले त्याची यादी दिली तरी तो उद्या तुम्हाला इतिहास म्हणून वाचावा लागेल