Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
काही महिन्यांपूर्वी विंडोज व्हिस्ता मार्केटमध्ये आल्यावर नावीन्य म्हणून अनेकजणांनी ती सिस्टिम आपल्या मशीनमध्ये लोड करून घेतली. परंतु आधीची विंडोज एक्सपीसारखी सिस्टिम मशीनमधून काढून टाकली नाही. नवी यंत्रणा पटली नाही तर जुनी असावी असा त्यामागचा हेतू असतो. मशीनच्या क्षमतेनुसार एकाच वेळेस दोन सिस्टिम बसवता येतात. पण नंतर मशीन सुरू होताना प्रत्येक वेळेस कोणत्या सिस्टिममध्ये काम करायचे आहे ते विचारले जाते व प्रत्येक वेळा तो ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. तसे करायचे नसेल व उदा. विंडोज एक्सपीमध्येच ते सुरू व्हावे असे वाटत असेल तर? तुमच्या मशीनच्या ...