टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
ब्रिटीशांनी भारतातल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीचा पाया घातला त्याला शतक तरी उलटले असेल. गोर्या साहेबाला मदत म्हणून कारकुन्डे पैदा व्हावेत हाच त्या शिक्षणाचा हेतू होता. कारकुनाला जुजबी बेरीज, वजाबाकी, गुणाकार व कागद-पत्रांची नक्कल करता येणे एवढे जमले तरी साहेब खुष होता. ब्रिटीश सत्ता गेल्यानंतर शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल अपेक्षित होता, नवा इतिहास लिहायला हवा होता, पण दुर्दैवाने ते झाले नाही व अजूनही शिवरायांचा इतिहास थोडक्यात आटपून आपल्याला ब्रिटीश, फ़्रेंच, रशियन क्रांतीचा अभ्यास करावा लागतो व अमेरीकन यादवी अभ्यासावी लागते. पहील्या आणि ...